लोक म्हणतात पुनर्जन्म खरा असतो..

लोक म्हणतात पुनर्जन्म खरा असतो..
प्रेमाला मुकलेला जीव याजन्मी पुन्हा भेटतो..
कधी कधी मग आपण नात्यावर हताश का होतो..?
वरून बांधलेल्या गाठी माणूस एका सहीवर कसा सोडतो..??