त्या झख्मांचं काय सांगू...........

त्या झख्मांचं काय सांगू...........


कोणी नाराज आहे माझ्याशी

म्हणे मी आजकल काही लिहत्त नाही

काय सांगू त्यांना

आता कुटून आणू शब्द

जर ती प्रिय व्यक्ती भेटत नाही

दुखाच मुख असतं तर

बोलून दाखवलं असतं

पण त्या झख्मांचं काय सांगू

जे कधीच दिसत नाही