देवा एकच मागणी

देवा एकच मागणी
त्याची पापणी भरू दे...
माझ्या नावाचा एक तरी थेंब
त्याच्या नयनी तरु दे.....