सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले..

सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले.....मी पण हसत राहीले...
प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता..,

मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत....
पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत....

फक्त त्याचेच...