आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता

आमच्याबद्दल आम्हालाच काय विचारता
आमच्याबद्दल विचारायचे असेल तर

विचारा सह्याद्रीच्या कड्याकपारींना

खणखनणार्याल तलवारीना

अरबी सागराला

मराठी मनाला……….

आणि पाणी पितानही शिवाजी दिसला म्हणून.

चार पावले मागे फिरणार्यां मोगलांच्या घोड्याना.

जय भवानी, जय शिवाजी!
म्हणजे,
!! छत्रपति शिवाजी महाराज!!