मैत्री मैत्रीच्या नात्याने

मैत्री
मैत्रीच्या नात्याने
ओंजळ माझी भरलेली...
तुझ्या साथीने आयुष्याची
वाट नव्याने फुललेली...
रात्र होती काळोखी
दुःखामध्ये बुडलेली...
तुझी सावली होती संगे
प्रकाश बनुनि खुललेली...