फुलाला फुल आवडते... मनाला मन आवडते....

फुलाला फुल आवडते...
मनाला मन आवडते....
कवीला कविता आवडते ...
कोणाला काही आवडेल.....
आपल्याला काय करायचे,...
आम्हाला तर फक्त तुम्ह्ची मैत्री आवडते..