तुझ्याच मनासारखं जे तुला हवंय,

तुझ्याच मनासारखं जे तुला हवंय,
पण, एक दिवस असा येईल,
तू माझ्यासाठी रडशील,
जसा मी आज रडतोय.
एक दिवस असा येईल,
तुला माझी साथ पाहिजे असेल.
जसे आज मला तू हवी आहे.
एक दिवस असा येईल.
तू माझ्यावर प्रेम करशील,
पण मी कुणावरच प्रेम करणार नाही..!