पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे "

पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे "
आकर्षण " असतं परत पहावसं वाटणं हा "
मोह " असतो , त्या व्यक्तिच्या जवळून
जाण्याची इच्छा असणं ही ..." ओढ " असते ,
त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा " अनुभव "
असतो आणी त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं हेच खरं " प्रेम " असतं ..!!!!