मैत्रीच्या खुणा आठवणीत

मैत्रीच्या खुणा आठवणीत
बांधणारी..मनांच्या भिंतींना मैत्रीचे
दार पाडून,एक
प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक
देणारी...कधी शिकवण
कधी आठवण,तहानलेल्या चातकाला
जशी पावसाची वणवण...तरीही या जीवनात
सुखाचा आसमंत
फुलवणारी,मैत्री असावी एक
वेगळं आयुष्य घडवणारीहसत राहणारी..,
हसवत राहणारी...संकटकाळी हात
देणारी...आनंदी समयी साद
घालणारी...मनाची कवाडे उघडून
डोकावणारी...काहीं t
गुपितांचे राखण करणारी...मन मोकळे
करुन सारं
सांगणारी...सांगता सांगता मोहीत
करणारी...कधी कुणाला न
लुटणारी...चांगल्याच कौतुक
करणारी...तितकीच चूका
दाखविणारी...शूध्द सोन्याप्रमाणे चम
चम चमकणारी...,मैत्री असावी अशी...
मैत्रीसारखी !!!!!!!