एक गर्भारशी (प्रेगनंट)बाई पुरुष डॉक्टर कडे जाते.

एक गर्भारशी (प्रेगनंट)बाई पुरुष डॉक्टर कडे
जाते.
.
.
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना?
.
.
बाई (लाजून) : इश्य...!!!, आठवा.
.
.
.
.
.
.
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो, मी कसा आठवू?
तुम्हीच आठवा..!