या जगात जर कोणतीही व्यक्ती ते काम करू

शिक्षक :
या जगात जर कोणतीही व्यक्ती ते काम करू
शकते
तर ते तुम्ही केले पाहिजे
आणि जर या जगात कोणत्याही व्यक्ती ला ते
काम
जमत नसेल तर ते तुम्ही केले पाहिजे .
मी :
या जगात जर कोणतीही व्यक्ती ते काम करू
शकते
तर ते त्यालाच करू द्या
आणि जर या जगात कोणत्याही व्यक्ती ला ते
काम
जमत नसेल तर मी का करू?