त्यात जग दिसत नाही,

केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत नाही तेच प्रेम होय
ज्याची श्रद्धा मनात आहे,
ज्याचा आनंद त्यात आहे
तेच प्रेम होय.