हल्ली हल्ली मला तुझी स्वप्ने पडतात,

हल्ली हल्ली मला
तुझी स्वप्ने पडतात,
स्वप्नातून तू जाताच
मला झोपेतून जागं करतात.