Funny Sms


एकदा नवरा बायको Discovery बघत असतात.
channel वर म्हैस दिसते…
नवरा: ती बघ तुझी नातेवाईक
.
.
बायको: Aiyya…
सासूबाई !
हऱ्या: तू तिच्यासाठी दारू सोडलीस व्हय?
नाऱ्या: हा!
हऱ्या: RMD?
नाऱ्या : त्ये बी!
हऱ्या: तंबाखू?
नाऱ्या: व्हय, त्ये बी!
हऱ्या: मग तिच्यासंग लगीन का न्हाय क्येलं?
नाऱ्या: लेका यीतका सुधारलो कि तिच्यापेक्षा भारी पोरगी कटली…
टिचर: बंड्या तु वर्गात
सारखा मुलींशी गप्पा का मारत असतोस?
बंड्या: बाई मी गरिब घरचा आहे मला
“Whatsapp” परवडत नाही
वडील: अरे, एक काळ असा होता,
की मी पाच रुपयांत किराणासामान दूध, पाव
आणि अंडी घेऊन यायचो…
.
.
मुलगा: आता ते शक्य नाही, बाबा !
आता तिथे सीसीटीव्ही बसवलाय !!
स्थळ पुणे :-
बायको: अहो ऐकलं कां?
आपले लग्न लावून देणारे भटजी वारले….
.
.
.
नवरा: एक ना एक दिवस त्याला त्याच्या कर्माचे फळ मिळणारच होते….!
बायको: काय हो…इतक्या हळू आवाजात कोणाशी बोलताय?
नवरा: बहिणीशी !
बायको: अहो मग, बहिणीशी इतक्या हळू आवाजात कशाला बोलायला हवं?
नवरा: अगं माझ्या नाही, तुझ्या बहिणीशी बोलतोय…
एक मुलगी घरातून पळून जावुन लग्न करते…
आणि ३ दिवसांनी परत घरी येते,
वडील(रागाने): आता काय हवयं?
मुलगी: बारीक पिनचा चार्जर..!!
नवरा बायकोचे भांडण चालु असते…
नवरा: तु स्व:तला आवर नाहीतर
माझ्या मधला जनावर बाहेर येईल…
बायको: हा हा येऊ दे ऊंदराला कोण घाबरते…!
एक फुकटचा सल्ला…
हॉटेलमध्ये गर्लफ्रेंड सोबत गेल्यावर
तुमचे पैसे वाचू शकतील,
फक्त तिला म्हणा कि….
बोल जाडे, आज काय खाणार…
बंड्याचा बाप त्याला सांगत असतो,
कितीही झालं तरी मुलापेक्षा बापच जास्त हुशार असतो,
बंडया: अच्छा, मग सांगा बरं फोनचा शोध कुणी लावला?
बाप: ग्राहम बेलने,
बंड्या: मग त्याच्या बापाने का नाही लावला…