General Knowledge Sms


सुर्य नारायण जर उगवले नसते तर.. आकाशाचा रंगचं समजला नसता.. जर छञपती शिवाजी राजे जन्मले नसते तर.. खरचं हिंदु धर्माचा अर्थच समजला नसता..
तेलावाचुन किंमत काय
समईच्या वातीला;
पाण्यावाचुन किंमत काय
जमिनीच्या मातीला;
धारेवाचुन किंमत काय तलवारीच्या
पातीला;
छञपती शिवरायांशिवाय पर्याय
नाही महाराष्ट्राच्या मातीला.॥
जय जिजाऊ ,
जय शिवराय,
जय शंभुराजे,
जगदंब.....जगदंब.
A medicine to counteract the eff of a poison.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
(1) - Abbreviate
(2) - Antidote
(3) - Abhor
(4) - None