Good Morning SMS


Kokilechya Manjul Surani,
Fulanchya Haluwar Sugandhani
Aani Suryachya Komal
Kirananni, Hi Sakal Aapall
Swagat Karat Aahe Suprabhat!!
Sundar Divsaachi Sundar Survaat,
Najuk Unhaachi Premal Saad
Manzul Vaaryachi Haluwaar
Halchaal Roz Tumachya
Aayushyat Yeo Sundar Sakaal.
लिहताना जपावे ते अक्षर मतातले ,
रडताना लपवावे ते पाणी डोळ्यातले ,
बोलताना जपावे ते शब्द ओठातले ,
आणि हसताना विसरावे दुख जिवणातले .
>>> शुभ सकाळ <<<
मोक्ष तुमचा तो देवा ।
तुम्ही दुर्लक्ष तो ठेवा ।
मज भक्तीची आवडी । नाही अंतरी ते गोडी ।
मोक्षाचे आम्हासी नाही अवघड । तो असे
उघड गांठेळीस ।
भक्तीचे सोहाले होतील जीवासी । नवल
तेविशी पुरविता ।
ज्याचे त्यासी देणे कोणते उचित ।
मानूनियां हित घेतो सुखे ।
तुका म्हणे सुखे देई संसार । आवडीसी थार
करी माझे ।
शुभ सकाळ
रात्र संपली,
सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!
रात्र संपली,
सकाळ झाली.
इवली पाखरे किलबिलू लागली.
सुर्याने अंगावरची चादर काढली.
चंद्राची ड्युटी संपली
उठा आता सकाळ झाली!
"आमचा देव दगडाचा नाही,
आम्ही दगडात देव
पाहणारी माणसे"
दगडात देव असतोच,
मूर्ती असतेच, ....... फक्त
दगडाचा नको असलेला भाग काढून
टाकायचा असतो, ..........
मूर्तीच्या भागाकडे
लक्ष ठेवा, फेकून
द्यायचा भागाकडे
नको.......आणि मग ह्याच भावनेनं
प्राणी माणसांकडे पहा, .......
माणसाकडे
नको असलेला भाग दूर
करायला शिका आणि त्याची सुरुवात
स्वतापासून
करा..........स्वताला नको असलेला भाग
कोणता ?
तर ज्यापायी आपला आनंद, प्रगती,
निष्टा,
आणि आत्मविश्वास
इत्यादी गोष्टींना तडा जातो तो .............
म्हणजेच आपले दुर्विचार, दुर्गुण,
द्वेष, राग व
मत्सर.
♥ !! शूभ सकाळ शूभ दिवस !! ♥ :-)
आयुष्यात दोन व्यक्तींची
खूप काळजी घ्या...
१. तुम्ही जिंकण्यासाठी
स्वत: आयुष्यभर हरत
राहिले ते - बाबा
२. तुमच्या हरण्याला सतत
जिंकणं मानत आली ती -
आई........ .......... .
सुप्रभात.. ...!!!!
पहाटे पहाटे सकाळची
प्रसन्न वेळ
वासुदेवाची मधुर वाणी
मोरपिसाची सुंदर टोपी घालुन
दुरुन येणारा घंटीचा
घंटानाद्
आरतीचा आवाज
गोट्यातील गायीचे
वासरासाठी हंबरणे
... पक्षांचा चिवचिवाट
सर्वांची आपापली गडबड्
यातुन आजच्या दिवसाची
सुंदर सुरवात मंगलमय
होऊ दे......
शुभ प्रभात. शुभ प्रभात.
कधी हसवतात ,
कधी रडवतात
क्षण हे आयुष्याच्या झाडावरुन,
पानांसारखे पडत असतात
सुप्रभात.. ...!!!!
गोड माणसांच्या आठवणींनी...
आयुष्य कस गोड बनत...
दिवसाची सुरवात अशी गोड झाल्यावर..
नकळंत ओठांवर हास्य खुलत...
शुभ प्रभात .. शुभ दिवस...