Good Night SMS


पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
.
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
.
आमची आठवण काढा पण
.
.
.
आमावस्या - पोर्णिमा सारखी नको....
शुभ रात्रि...
पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार
असत,
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे
स्नेही मिळाले.
तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत ... शुभ रात्रि...
Fulala Ful Avadte, Manala Man
Avadate. Kavila Kavita Avadate.
Konala Kahi Aavdel Aplyala
Kay Karayche, Aaplyala
Fakt Jeun Zopayla Avadate.
Good Night...
पाऊस यावा पण
महापूरा सारखा नको.
.
वारा यावा पण
वादळा सारखा नको.
.
आमची आठवण काढा पण
.
.
.
आमावस्या - पोर्णिमा सारखी नको....
शुभ रात्रि...
पाकळ्याच गळण म्हणजे फुलाच मरण असत,
मरताणाही सुंगध देण यातच आयुष्य सार
असत,
अस आयुष्य जगण म्हणजे खरच सोन असत,
पण या आयुष्यात तुमच्या सारखे
स्नेही मिळाले.
तर हे जगण सोन्याहुन पिवळ असत ... शुभ रात्रि...
जगातील सर्वात मोठी वेदना म्हणजे???
आपण ज्या व्यक्तीवर सर्वात जास्त
प्रेम
करतो,
तिच्या शेजारी बसणे .....
आणि :'(............ -.
ती व्यक्ती कधीही आपली होणार
नाही,
याची जाणीव होणे .....
बरोबर ना ?????
-शुभ रात्री
अरे विचार काय करतोस,
काहितरी करून दाखव..
वेळ जाईन निघून,
प्रवाहामध्ये तरून दाखव..
लाखो आले अन गेले,
बोल घेवडे सगळे..
स्व:ता काही नाही केले,
फ़क्त लोकाना उपदेश दिले..
उपदेशाचं कडू तु पिऊन तर बघ..
सत्याची कास धरून तर बघ..
कुणीतरी आपल्या भल्याच सांगत असतं..
एखाद्यावर विश्वास ठेवून तर बघ..
यश आपल्याच हातात असतं रे..
प्रयत्नाची पराकाष्टा करून तर बघ..
होशील खुप मोठा,
स्व:तावर विश्वास ठेवून तर बघ..
कळी सारखे उमलुन फुला सारखे फुलत जावे
क्षणा क्षणांच्या लाटांवर आयुष्य झुलत
जावे आश्रु असो कोणाचेही आपण विरघळुन
जावे नसो कोणीही आपले आपण मात्र
कोणाचेही व्हावे ... !!
!! शुभ रात्री !!
आयुष्याचा खेळ खेळताना प्रत्येकाला,
कधी ना कधी हरावच लागतं...
आंतिम विजय मात्र इथ कठीण नाही...
परन्तु त्यासाठी प्रत्येकाला,
कधी न कधी मरावच लागत...
सुखत निद्रा...!!
चंद्राला पाठवलंय तुला झोपवण्यासाठी,
चांदनी आली आहे अंगाई गाण्यासाठी,
झोपुन जा गोड स्वप्नामध्ये,
सकाळी सूर्याला पाठवेन,
तूला उठवण्यासाठी.