Greetings Sms


मैत्रीच्या खुणा आठवणीत
बांधणारी..मनांच्या भिंतींना मैत्रीचे
दार पाडून,एक
प्रेमळ मित्रासाठी आर्त हाक
देणारी...कधी शिकवण
कधी आठवण,तहानलेल्या चातकाला
जशी पावसाची वणवण...तरीही या जीवनात
सुखाचा आसमंत
फुलवणारी,मैत्री असावी एक
वेगळं आयुष्य घडवणारीहसत राहणारी..,
हसवत राहणारी...संकटकाळी हात
देणारी...आनंदी समयी साद
घालणारी...मनाची कवाडे उघडून
डोकावणारी...काहीं t
गुपितांचे राखण करणारी...मन मोकळे
करुन सारं
सांगणारी...सांगता सांगता मोहीत
करणारी...कधी कुणाला न
लुटणारी...चांगल्याच कौतुक
करणारी...तितकीच चूका
दाखविणारी...शूध्द सोन्याप्रमाणे चम
चम चमकणारी...,मैत्री असावी अशी...
मैत्रीसारखी !!!!!!!
"मैञी" आपली मनात जपली ..
कधी सावलित विसावली ..
कधी उन्हात तापली ..
"मैञी" आपली .
कधी फुलात बहरली ..
कधी काट्यात रुतली ..
"मैञी" आपली !!
ओठावर तूझ्या स्मित हास्य
असु दे....♥♥
जिवनात
तूझ्या वाईट दिवस नसु
दे.♥♥
जिवनाच्या वाटेवर
अनेक मिञ मिळतील तुला..
परंतु...
हदयाच्या एका बाजुस
जागा माञ माझी असु
दे..
मैत्री की प्रेम?????
नेहमी तिचाचं विचार,
नेहमी तिचीचं आठवण..
का एका मैत्रिणीसाठी मी इतके
झुरतो,
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
चार चौघात मित्र
मला तिच्या नावाने चिडवतो,
का त्याचा प्रयत्न फसतो,
कारण ?????
खरं तर मनात मी हसतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
परदेशी चाललास पण मला विसरु
नको,
का तो तिचा शेवटचा sMs
मी परत
परत वाचतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
तू परत कधी येणार ?
ती रोज रोज विचारते..
का नक्की नाही
म्हणताना माझा आवाजखालावतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
तिला एक स्थळ आले,
कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव
घेता मीविषय
बदलतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
हे प्रेम नाही मैत्रीचं आहे,
एकचं उत्तर नेहमी,
पण ?????
का ते खरे की खोटे असा प्रश्न
मला पडतो..
की खरचं मी तिच्यावर खुप प्रेम
करतो ???
की खरचं मी तिच्यावर खुप प्रेम
करतो ???
मैत्री की प्रेम?????
नेहमी तिचाचं विचार,
नेहमी तिचीचं आठवण..
का एका मैत्रिणीसाठी मी इतके
झुरतो,
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
चार चौघात मित्र
मला तिच्या नावाने चिडवतो,
का त्याचा प्रयत्न फसतो,
कारण ?????
खरं तर मनात मी हसतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
परदेशी चाललास पण मला विसरु
नको,
का तो तिचा शेवटचा sMs
मी परत
परत वाचतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
तू परत कधी येणार ?
ती रोज रोज विचारते..
का नक्की नाही
म्हणताना माझा आवाजखालावतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
तिला एक स्थळ आले,
कोणी तिला पाहून गेला
का तिने त्याचे नाव
घेता मीविषय
बदलतो..
की खरचं मी तिच्यावर खुप
प्रेमकरतो ???
हे प्रेम नाही मैत्रीचं आहे,
एकचं उत्तर नेहमी,
पण ?????
का ते खरे की खोटे असा प्रश्न
मला पडतो..
की खरचं मी तिच्यावर खुप प्रेम
करतो ???
की खरचं मी तिच्यावर खुप प्रेम
करतो ???
प्रेम करतो तुझ्यावर..
तू पण माझ्यावर करशील ना...?
मी विचारलेल्या प्रश्नाचं...
होकारात उत्तर देशील ना...?
स्वप्न पूर्ण करताना..
हात तुझा देशील ना...?
नको करूस प्रेम...
मैत्री तरी करशील ना...?
मैत्री नुसती करू नकोस...
शेवट पर्यंत निभावशील ना...?
मैत्री कधी तोडू नकोस.
ह्या वेड्याचा जिव जाईल ना...!!
मैत्री तोडल्यावर..
मला विसरणार तर नाहीस ना...?
कधी चुकून भेटलो तर...
नुसती ओळख तरी देशील ना..?
पाहताक्षणी एखादी व्यक्ति आवडणं हे "
आकर्षण " असतं परत पहावसं वाटणं हा "
मोह " असतो , त्या व्यक्तिच्या जवळून
जाण्याची इच्छा असणं ही ..." ओढ " असते ,
त्या व्यक्तिला जवळून जाणणं हा " अनुभव "
असतो आणी त्या व्यक्तिला तिच्या गुणदोषांसह
स्विकारणं हेच खरं " प्रेम " असतं ..!!!!
तुझ्याच मनासारखं जे तुला हवंय,
पण, एक दिवस असा येईल,
तू माझ्यासाठी रडशील,
जसा मी आज रडतोय.
एक दिवस असा येईल,
तुला माझी साथ पाहिजे असेल.
जसे आज मला तू हवी आहे.
एक दिवस असा येईल.
तू माझ्यावर प्रेम करशील,
पण मी कुणावरच प्रेम करणार नाही..!
माझ्या जीवनातील एक मोठा अपघात तो म्हणजे - प्रेम एकतर्फी प्रेम .. मला तिच्याबरोबर प्रेम झाल होत तिच्या सुंदर चेहऱ्यावर मन माझ रमल होत माहिती पडलं जेव्हा तिचे प्रेम दुसऱ्यावर आहे, माझ्या प्रेमाने बलिदान दिल होत. . आपण ज्याच्यावर प्रेम करतो मग ते एकतर्फी का असेना.. आपल प्रेम सदभावनापूर्ण असते मग तिच दुसऱ्याच्या प्रेमात सौख्य का असेना .. . तिच्यावर जबरदस्तीन प्रेम लादण हे माझ्या सुसंकृतपणात नव्हत तिला सुखी पाहण यातच माझ्या प्रेमाच मोठेपण होत...
देव पण न जाणो कोठून कसे
नाते जुळवितो.
.
अनोळखी माणसांना
हृदयात स्थान
देतो..
.
ज्यांना कधी ओळखतही
नसतो..
.
त्यांना पार जीवाचे
जिवलग बनवतो..