Greetings Sms


नाते किती जुने यावर मैत्री
नाही टिकत,
नाते टिकायला मैत्री खोल
असावी लागते,
कुठेही बी पेरल्यावर झाड
नाही उगवत,
जमीन मुळात ओळी असावी
लागते.
कधी तरी भेटायला कारण
लागत नाही...
भेटलो नाही म्हणून अंतर
वाढत नाही...
सुख दु:ख वाटून घ्यायला
सांगाव लागत
नाही.........¤¤
मैत्रीशिवाय आयुष्याला
अर्थ उरत नाही.......!!
प्रेम + काळजी = आई
प्रेम + भय = वडील
प्रेम + मदत = बहिण
प्रेम + भांडण = भाऊ
प्रेम + जिवन = नवरा / बायको
प्रेम + काळजी + भय +
मदत + भांडण + जिवन = मित्र
मैत्रिण असावी तुझ्यासारखी
आपलेपणाने सतावणारी..
.रागावलास का? विचारुन,
तरीही परत परत चिडवणारी..
एक प्रवास मैत्रीचा जसा हळुवार पावसाच्या सरींचा
ती पावसाची सर अलगद येऊन जाते ,
आणि एका सुंदरश्या मैत्रीची आठवण हळूच करून देते
आयुष्याच्या या गर्दित हात
माझा धरशील का?
तुझे प्रत्येक दुखह मला
देऊन सुखात माझ्या येशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात
माझा धरशील का?
थरथरनारया तुझ्या श्वासाने
ह्रदय माझे जपशील का?
... आयुष्याच्या या गर्दित हात
माझा धरशील का?
.
.
.
.
आणी ह्या वेडीच्या
आयुष्यात राजकुमारी
म्हणून अवतरशील का?
आयुष्याच्या या गर्दित हात
माझा धरशील का?
काही नाती जोडली जातात,
कही जोडावी लागतात
काही जपावी लागतात तर
काही आपोआप जपली
जातात यालाच प्रेम म्हणतात !
येणा-या प्रत्येक सावळीत
तुझाच भास आहे,
तू येशील अशी उगीचच आस आहे.
निळाईच्या गर्द ह्रदयात
कदातरी सामावून घेशील का?
आकाशाचं स्वप्न नको मला
एकदातरी आपलं म्हणशील का?
मैत्री हिच आहे
आणि हाच पेच आहे
तु भेटशील नव्याने
बाकी जुनेच आहे