Inspirational Quotes


संता बंता ला 1000 रु.ची नोट सापडते....... बंता: चल आपण फिफ्टी फिफ्टी वाटुन घेऊ. संता: ते ठिक आहे, पण बाकी 900 रू. काय करायचं.....??
गण्या: अरे ती समोरची मुलगी माझ्याकडे पाहुन हसली.....!! नाम्या: त्यात काय विषेश......, मी पण तुला पहील्यांदा पाहीलं तेव्हा दोन दिवस हसत होतो...!!
गाढव : माझा मालक खूप मारतो कुत्रा : तर तू पळून जा कि गाढव : त्याची मुलगी जेव्हाअभ्यास् करत
नाही तेव्हा तो म्हणतो अभ्यास कर नाही तर
तुझ लग्न
एखाद्या गाढवाबरोबर लाऊन देईन बस
या एका आशेवर काम करतो
गंपु : सुरक्शीत राहायचं,एक सल्ला लक्शात ठेव-कितीही कटु असलं,तरी नेहमी सत्य बोल आणी......
झंपु: आणी काय?
....
.......
गंपु: आणी पळुन जा!!
गण्या: काय रे,तु TV वर कायम परदेशी वाहिन्या का पाहतोस?
....
नाम्या: मग काय.... थोडी त्यांची पण वीज खर्च होऊ दे ना!
गण्या: काय रे,तु TV वर कायम परदेशी वाहिन्या का पाहतोस?
....
नाम्या: मग काय.... थोडी त्यांची पण वीज खर्च होऊ दे ना!
एका पार्टीमध्ये, एक मुलगी गण्याला विचारते,
"ये मला सु-सु करायची जागा दाखव.

"गण्या(लाजुन)"आम्ही नाही जा! पहीली तु दाखव!"
चम्प्या :- आई मी कसा जन्मलो..? .
आई :- अरे मी एका पातेल्यात एक फुल ठेवलं ..
काही दिवसात त्यापासून तू बनलास..! .
चम्प्याने पण एका पातेल्यात फुल ठेवलं
आणि काही दिवसात बघतो टर त्यात एक
बेडूक..
चम्प्या च्या बेडुक कडे बघुन म्हणतो... . .
"असं वाटतंय कि तुला आताच चिरडून
टाकावं... पण काय करणार.. मुलगा आहेसतू
माझा..!!!"
दिनू आणी प्रेयसी दोघे 'झेड ब्रिज' वर बसलेले
असतात.
प्रेयसी: दारू पिल्यावर ना, तू खूप हंड्सम
दिसतो रे...
दिनू : हो खरंच.? पण मी तर आज पिवून
नाही आलोय..!
...
प्रेयसी: गप् ए शेंबड्या...मी तर पिवून आलेय
ना....!
गण्या - मैत्री करणार काय ?
.
.
.
चिंगी - माझे पप्पा परवानगी देणार नाही.
.
.
गण्या - वा लय भारी ...
जसे माझ्या पप्पा ने
मला पोरी पटवण्याचा लायसन काढून
दिलाय..