Inspirational Quotes


पप्पा - आज चिकन आणलाय पण लिंबू नाही
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
झम्प्या- जाऊ द्या न आता..नवीन विम बर
आलाय त्यात १०० लिम्बांची शक्ती आहे तेच
टाका दोन थेंब...
मुलांचे
हृदय
एका
पवित्र
मंदिरा
सारखे
असते..
म्हणुन जर मुलाने,
I Love You म्हटले...
कि मुली लगेचं,
चप्पल काढतात
जर हे चित्रपट
मराठी मध्ये dubbed केले तर,
यांची नावे काय असतील..?
वाचा..
KUCH KUCH HOTA HAI..
कसतरी होतेय!
HOLLOW MAN..
पोकळ माणुस!
DIE ANOTHER DAY..
नंतर कधीतरी मर!
GONE WITH THE WIND..
गेला उडत!!
SUPERMAN..
लई भारी माणुस!!
SCORPION KING..
तात्या विँचु!
THE MUMMY RETURNS..
आई परत आली!
MISSION IMPOSSIBLE..
नाही जमत!
MISSION IMPOSSIBLE 2..
एकदा सांगितला ना नाही जमत!
MAN IN BLACK..
काळे माणसं!
MAN IN BLACK 2..
एकदम काळे माणसं!
सर : मुलांनो,
चाफा बोलेना,
चाफा चालेना,
चाफा खंत करि,
काहि केल्या फुलेना.
या कवितेचा अर्थ सांगा.
.
.
.
.
.
.
मुले : सर, चाफ्याचे लवडे लागलेत...
मैत्रीण - ( आवडीने )
हा बघ मी नवीन ड्रेस पिस घेतला आहे
गळा कसा शिऊ.....??
मित्र : कसा ही शीव....
फक्त माझा हात आतमधे गेला पाहिज
मास्तर : मुलांनो तुम्हाला सर्वात जास्त
राग
कोणाचा येतो?????
(बंड्या उठला आणि म्हणाला)
बंड्या : राजाराम मोहनरॉय....
मास्तर : का रे बंड्या ????
बंड्या : कारण, त्यांनी 'बालविवाह' बंद
केला.....
त्यांनी बालविवाह बंद केला नसता तर आज
आम्ही जोडीने शाळेत आलो असतो
जर तुमच फोन नंबरचा शेवटचा अंक
खालील
पैकी एक असेल तर......
0-- तुम्ही अडचण निर्माते.
१-- '" दयाळू.
२-- " मजेदार/विलाक्षणी
३-- " बुद्धिवान
४-- " कळवला असणारा.
५-- " निष्काळजी
६-- " शिस्त प्रिय
७-- " देखणा / सुंदर.
८-- " सरळ मार्गी
९-- ' लाजाळ
शिक्षक :
या जगात जर कोणतीही व्यक्ती ते काम करू
शकते
तर ते तुम्ही केले पाहिजे
आणि जर या जगात कोणत्याही व्यक्ती ला ते
काम
जमत नसेल तर ते तुम्ही केले पाहिजे .
मी :
या जगात जर कोणतीही व्यक्ती ते काम करू
शकते
तर ते त्यालाच करू द्या
आणि जर या जगात कोणत्याही व्यक्ती ला ते
काम
जमत नसेल तर मी का करू?
चम्या एका लग्नात जेवण करत होता..
झंप्या - अबे एक तास झाला..
जेवतो येस तू..
अजून किती चरशील?
चम्या - अबे मी पण परेशान झालोय..
अजून तीन तास जेवायचंय..
झंप्या - ३ तास?
चम्या - हि बघ पत्रिका..
जेवणाची वेळ...
७ ते ११
थोडा चवाट जोक आहे... फक्त १८+ मुलांनीच
वाचा )
.
.
प्रेयसी आणि तिचा प्रियकर शॉपिंग मॉल
मध्ये
शॉपिंग
साठी जातात..
.
.
प्रियकर 'हेल्मेट' घेतो...
.
.
प्रेयसी : डोकं तर नाही.....कशाला उगाच
हेल्मेट
घेतले!!!!
.
.
प्रियकर : तू काल 'ब्रा'
घेतली....मी काही बोललो???