Inspirational Quotes


पेन म्हणतो पेन्सिल ला मी तुझ्यावर प्रेम
करतो .....
पेन म्हणतो पेन्सिल ला मी तुझ्यावर प्रेम
करतो .....
.
.
.
.
.
पेन्सिल म्हणते पेन ला माझ्या वर प्रेम
करतोस मग
.
.
.
.
.
.
.
.
.
वहीवर का लाईन मारतोस...
झंप्या : आपल्या दातांचं रक्षण कोण करत?
डेँटीस्ट : कोलगेट
झंप्या : कशी ??
डेँटीस्ट : ते आपल्या दातांना किडन्यापासून
वाचवत.
झंप्या : (डोके खाजवून ) पण किडन्या तर
पोटात
असतात ना....
शंभराच्या पाच नोटानोकर-
‘साहेब मला केराच्या टोपलीत
शंभराच्या पाचनोटा सापडल्या,
हे घ्या.
’मालक- ‘मीच फेकून दिल्या होत्या,
नकली नोटा आहेत त्या’
_
_
_
_
नोकर – ‘म्हणूनच परत करीत आहे.
एक गर्भारशी (प्रेगनंट)बाई पुरुष डॉक्टर कडे
जाते.
.
.
डॉक्टर : काय बाई, कितवा महिना?
.
.
बाई (लाजून) : इश्य...!!!, आठवा.
.
.
.
.
.
.
डॉक्टर (आणखी लाजून) : अहो, मी कसा आठवू?
तुम्हीच आठवा..!
लोक म्हणतात प्रेमात खूप त्रास होतो.
.
.
.
.
.
.
.
.
.
च्यायला, त्यांच्या तोंडावर
ENGINEERING चे
पुस्तकं फेका आणि अभ्यास करायला सांगा..
मग कळेल खरा त्रास केंव्हा होतो..!!
२ झुरळ , ICU मध्ये एकमेकांजवळ admit
होते...
१ झुरळ- कोणि मारल, HIT, की slipper?
.
.
.
२ झुरळ- अरे कोणिच नाय मारल भावा,
ह्या पोरी मला पाहुन नरडा फाडतात
(ओरडतात)
ना म्हणूण heart attack झटका आला
मोलकरिण - बाईसाहेब तुमच्या मुलाने
मच्छर खाल्ले.
.
बाईसाहेब - माझ तोंड काय बघतेस
डाँक्टरला बोलाव..
.
.
मोलकरिण - आता घाबरण्याचे कारण
नाही बाईसाहेब..
.
.
.
.
मी त्याला 'All Out' पाजले..
रावण - माई भिक्षा दे .
बाई - घ्या स्वामी..
.
रावण - माई ...
जरा ती रेखा ओलांडून बाहेर येता का? ..
.
ती रेखा ओलांडून बाहेर येते ..
.
रावण - (तिला पकडत) हा .. हा ... हा
मी भिक्षुक नाही रावन आहे ...
.
बाई - (त्याला १ जोरात
कानाखाली वाजवते) हा ..
हा ... हा ... मी पण सिता नाही...
कामवाली आहे...
नरेंद्र मोदी आणि पप्पू
गांधी च्या भाषणातील एकमेव
साम्य म्हणजे,
.
.
.
.
.
.
.
ते दोघेही असं बोलतात की लोक कॉंग्रेस
ला मत
देण्याचा विचारच डोक्यातून काढून
टाकतात..!!
मॅडम वर्गात शिकवत असतात...
मॅडम : जो कोण माझ्या प्रश्नाचा बरोबर
उत्तर
देईल मी त्याला लवकर घरी सोडणार...!!
( तेवढ्यात मक्या मॅडम च्या अंगावर कागदाचे
विमान फेकतो..)
मॅडम : कोणी फेकले रे हे विमान...???
मक्या : मॅडम....मी....!!!
चाललो मी आता घरी