Inspirational Quotes


संता : काय खात आहेस ?
बंता : अकलेचे औषध.
तू पण घे 10 रुपयांतमिळते.
खाल्ल्यानंतर संता : अरे हा तर गुळ आहे.
बंता : बघ ! आली की नाही अक्कल.
भूगोलाचे सर पृथ्वी परिक्रमेबद्दल
माहिती देत
असतात.
.
.
सर - बंडू, सांग पाहू पृथ्वी आणि चंद्रामध्ये
काय
संबंध आहे ?
.
.
बंडू - सर, भावा-बहिणीचा..
.
.
सर - काय ?
.
.
.
बंडू - हो सर, कारण आपण
पृथ्वीला माता आणि चंद्राला मामा म्हणतो.
नवरा-बायको शॉपिंग करून येत असतात,
इतक्यात एका पिदाड्याकडे बोट दाखवून
बायको नवर्याला सांगते;
बायको : तो पहा पिदाडा....किती दारू
पिला आहे!
नवरा : हो ना....
बायको : त्याने १० वर्षांपूर्वी मला प्रपोज
केलं होतं...मी ते नाकारलं !
.
.
.
.
नवरा : च्यायला.....तरीच दारू
पिण्यासाठी पैसे शिल्लक राहिले याच्याकड
( पाटलांचा मुलगा मुंबईला शिकायला गेल
आणि तिकडून त्याने रात्री बापाला e-mail
केला। )
" ति. बाबा,
शि. सा. न.
मी इकडे खुप छान आहे. काळजी नसावी।
मला फ़क्त वाईट वाटते की माझे सर्व मित्र,
शिक्षक लोकल ट्रेन ने येतात व
मी माज्या नविन स्कार्पियो(Diesel) मधून
येतो।"
( सकाळी बाबांचा मेल आला होता )
"प्रिय बाब्या,
फार वाईट वाटते की सर्व मित्र, शिक्षक
लोकल ट्रेन ने येतातव तू स्कार्पियो मधून
येतो मी आजच तुला पैसे पाठवतो, तू पण लोकल
ट्रेन घेउन टाक.
कुठे कमी पडायच नाय "
एक पोल्ट्रीफार्म ऑफिसर जवळ जवळ
असलेल्या ३ पोल्ट्रीफार्म वर इन्सपेक्शन
करायला जातो....!!!
ऑफिसर : तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य
देता??
मालक : बाजरी....
ऑफिसर : चुकीचं खाद्य देता तुम्ही...अटक
करा यांना..!!
.
.
दुसर्या मालकाला ऑफिसर विचारतो :
तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य देता??
मालक : तांदूळ
ऑफिसर : चुकीचं खाद्य देता तुम्ही...अटक
करा यांना..!!
.
.
शेजारी मक्या उभा असतो, ऑफिसर तिथे
जातो आणि त्याला पण विचारतो;
ऑफिसर : तुम्ही कोंबड्यांना काय खाद्य
देता??
मक्या : मी तर कोंबड्यांना ५-५ रुपय
देतो आणि सांगतो जे आवडेल ते खा...
खि...खि....खि...खि...
दातांची निगासंबधी 3 उपाय

1) दिवसातून दोनदा ब्रश करा

2) गोड खाल्लानंतर चूळभराआणि


3) मराठी माणसांशी नीट बोला....
नाहीतर पडतील......
गर्लफ्रेण्ड नसण्याचे फायदे...
1-एकूण आयुष्यात खूप वेळ वाचतो
२-झोप चांगली लागते
३-मिस्ड कॉल्सची फिकीर
बाळगावी लागत नाही
४-आपण कसे दिसतोय,यावर फालतू वेळ
खर्च होत नाही
५-मध्यरात्री ,भल्या पहाटेवगैरे
भलत्याच
वेळांना एसेमेस
वाजत नाहीत
६-महिन्यातून 10दा मोबाइल
रिचार्जकरण्याची गरज
पडत नाही
७-कुठेही कुणाहीबरोबर जाता येतं..
८-सुखाने जगता येते.
बरोबर ना...
झंप्या : डॉक्टर,माझ्या कानात
सतत गुणगुण ऐकू येते..

.

.

.

.

.

डॉक्टर : असं कधी होतं तुम्हाला?
.

.

.

.

.

.

.


झंप्या : वॉकमन लावल्यावर !
न्युटन च्या बायको चा उखाणा:

"लहानसं लेकरु खुदु खुदु हसलं,
"लहानसं लेकरु खुदु खुदु हसलं,
सफरचंद डोक्यावर पडलं,
आमचं येडं खायचं सोडुन
शोध लावत बसलं".....!
झंप्या : ए पंप्या, एवढा घाबराघुबरा का झालायसबुवा तू?

पंप्या : अरे, थोडं कन्फ्युजन झालं यार.

झंप्या : म्हणजे?

पंप्या : अरे मी रस्त्यावरूनचाललो असताना मला समोर काहीतरी दिसलं.मला वाटलं की साप आहे. पण नेमकी ती काठी होती.

झंप्या : हात्तिच्या...एवढंच ना.


पंप्या : हो रे...पण मगत्या सापाला मारण्यासाठी म्हणूनमी जी काठी उचलली ना,

तो खरा साप निघाला