Long Romantic Sms


एकदा एक झाड़ वेलीच्या
प्रेमात पडल ,
तिला पाहताच त्याला तीच
वेड लागल ,
वेलीला विचारू तरी कस?
या प्रश्नाने
त्याला पछाडल,
पण, आपण जरा धीर
धरावा अस म्हणत त्याने
स्वतहाला सावरल,
वेळ मात्र आपली हसत
,खेळत राहत होती,
ते पाहून झाडाने तिच्याशी
मैत्री केली होती ,
काही दिवसाने वेळ मात्र
जमिनीवर पसरू
लागली ,
ते पाहून झाडाने तिची
विचारपूस केली ,
वेळ म्हणाली , झाडा मला
तुझा आधार हवा आहे ,
तू मला आधार देशील का ??
यावर झाड़ म्हणाले ,
तू माझी होशील का ???
ते ऐकताच वेलिने नकारार्थी
मान हलवली ,
ते पाहून झाडाची निराशा झाली ,
हिरमुसलेले ते झाड़ क्षणभर
विचारात पडले ,
विचार करून त्याने वेलीला
आधार देण्याचे वचन
दिले ,
वचन देताच वेळ मात्र
झाडाला बिलगली ,
अन , हसता हसता त्याची
आसवे हळूच ओघळली ,
आसवे पुसत पुसत त्याने
तिला आधार दिला ,
कारन …. तिला आधार देण
हा त्याच्या प्रेमाचा भाग ठरला .
महाराष्ट्रातील एक सत्य घटना .........
एक मुलगा आणि एक मुलगी
एकमेकांच्या प्रेमात वेडी होती.
पण अचानक
हे मुलीच्या वडिलाला माहिती
झाले.
मुलीच्च्या वडिलांनी विजेवर
चालणार्या कटर मशीन वर
मुलाचे डोके ठेवले आणि ते काटणार
तेवढ्यात वीज गेली.
तर तो मुलगा जोरात ओरडला
"महाराष्ट्रातील लोड शेडींग
जिंदाबाद आणि कान्गेस
सरकार अमर रहे "
एक माणूस दुसर्या शहरात
नौकरीसाठी जातो,
तिथे पोहचल्यावर त्याने विचार
केला की ,बायकोला इमेल
करावा म्हणून.
चुकून तो इमेल दुसरीकडे जातो.

ज्याच्याकडे गेला ती स्त्री आपल्या
नवर्याचा अंत्यविधी करून
घरी आलेली असते ,
तो इमेल पाहून बेशुध्द पडते .
इमेल असा होता :
प्रिय पत्नी ,मी इथे
व्यवस्थित पोहचलो, इथे
इंटरनेट ची व्यवस्था आहे.
तू नाराज होऊ नको,२-३ दिवसात
मी तुला माझ्याकडे बोलावून
घेईन
♥ एका तलावाच्या काठावर .......... ♥

प्रियकर :- चल तिथे बसू,
किती छान कमळ आहे बघ ...!!!
प्रेयसी :- ई !! ... नको,
खाली किती चिखल आहे
बघ .........त्यापेक्षा तलावाच्या
त्या बाजूला बसू,..... ♥
किती छान बदके आहेत बघ !! ♥
...
...

प्रियकर :- वरवरच्या
सौंदर्या कडे आपण बघतो
म्हणूनच आत मधले प्रेम
लवकरकळून येत नाही
.......... वास्तविक मी
तुझ्यावर, " त्या पांढर्या शुभ्र
सुंदर बदकांसारखे नव्हे तर
चिखलात उमललेल्या
कमळासारखे प्रेम करतो" ♥
प्रेयसी :- ते कसे
प्रियकर :- " जे पक्षी तलावाच्या
पाण्यात राहतात ते तलाव
सुकून गेल्यावर दुसरीकडे
उडून जातात,.... .
तेच जे कमळ त्या तलावात
वाढते ते मात्र त्या तलावा
बरोबरच मरते" ♥ ♥ ♥
गावाला येताना ट्रेनमधे 1 मुलगी पुढच्या विन्डोकडे बसली होती. तिच्याकडे पहिल्यांदा पाहिल्यावर असं वाटल कि जणु मी स्वप्नातच आहे.ती सुंदर,मनमोहित होती ती मला उभ राहुन सारख सारख बघायची. मी पण तिच्याबरोबर हसायचो अस करता करता तिच स्टेशन 10 मिनिटानी येनार तशी ती दरवाजावर जाऊन उभी राहिली.मी पण तिच्या बाजुला उभ राहिलो आणि मनामधे धाडस करुन तिला विचारल की पुढच स्टेशन कुठल आहे ती बोलली वैभववाडी मग मी तिला विचारल तु एकटीच आलीस का?ती हसत लाजत हो म्हणाली मी तिला विचारल तुझ नाव काय तर तीने आपल नाव सांगितल मी परत तिला विचारल कि तु मोबाईल युझ करते का ती म्हणाली कि हो पण माझा मोबाईल मी मुंबईला ठेउन आले मी तिला सांगितल तुझा मोबाईल नं. दे तिने नंबर दिला व तिने माझी चौकशी केली व माझा नं मागितला मि गेलो माझ्या बँगकडे पेन शोधल तर पेन मिळाल नाहि तिच्या स्टेशनवर गाडि आली तिने मला नजरेने एका माणसाकडुन पेन घ्यायला सांगितल मी पटपट जाऊन त्याकडुन पेन घेतल व माझे नं. लिहुन दिले व तिच्या हातात तो कागद नेउन दिला. व ती बाय म्हणुन उतरली. परत ति मला मुंबईला जाताना मिळेल का नाहि हेच मला टेन्शन आलय जर तुमचे जास्त वोट(like)देउन मला साथ द्या.
रविवार सकाळची वेळ होती,
तो हॉलमध्ये पेपर वाचत बसला होता,
ती नुकतीच सुस्नात होउन बाहेर आली,
"चहा घेणार का तुम्ही?" असं म्हणाली ........
... तो तिच्याकडे न पाहताच "हो"म्हणाला,
आणि पुन्हा पेपर वाचण्यात गढून गेला,
त्याच्या जवळून जाताना तिने,
केसांना नाजुक झटका दिला,
त्यातून उडालेल्या तुषारांनी पेपर मात्र
ओला झाला,
त्याने उगाच खट्याळ नजरेने तिच्याकडे पाहिले,
तिनही मग खोट्या रागाने तोंड आपले फिरवले,
तो हळूच उठला खुर्चीवरून आणि स्वयंपाक घरात
आला,
तिने त्याच्याकडे बघाव म्हणून........
फ्रिजवर तबला वाजवू लागला;
तिन मात्र मागे न पाहताच चहाच आधान ठेवल,
आणि त्याला चिडवन्यासाठी आपल नाक मुरडल;
तिच्या त्या पाठमोर्या रुपाकडे पाहत
तो क्षणभर तसाच थांबला,
उगाच तिला आतण दुखावले म्हणून स्वतःशीच
भांडला ,
हळूच मग मागुन जाउन मग
त्याने..
तिच्या कमरेला विळखा घातला,
पण गडबडित चहाच्या भांड्याला लागुन,
हात त्याचा भाजला,
तो कळवळून हात झटकताना ती मात्र मनसोक्त
हसली,
चावटपणाची वेडी लहर त्याच्या मनात मग
उठली,
त्याने तिला जखडले मिठीत, ती म्हणाली "जाऊ
दया ना!";
तो म्हणाला तिला "तुला माझ्यात सामाऊ दे
ना!",
ती लाजून म्हणाली ,
"अहो अस काय करता? चहा उकळतोय!",
तो म्हणाला "उकळू
दे! इथे माझा जीव जळतोय!",
"अहो अस काय करता? दूध उतू जाईल ना!",
"कशाला उगीच काळजी करतेस तो परत
म्हणाला मी आणून देइन ना!",
ती उगाच कारण देत होती ,
तो प्रत्येक कारण उडवत होता,
तिला अजुनच जवळ घेत,
त्याच्या मनासारखा घडवत होता,
शेवटी तिने कारण दिल ,
"अहो सिलेंडरचा बहुतेक वास येतोय..",
तो म्हणालो "हो का! त्याला वाटले
की माझा चावटपणा अती होतोय",
तेवढ्यात दाराची कड़ी वाजली,
त्याने मनातल्या मनात
बाहेरच्या इसमाला शिवी घातली ,
तिन झटकन स्वतःला त्याच्या तावडीतुन सोडवून
घेतल,
आणि हळूच त्याला धक्का मारून,
स्वयंपाक घराबाहेर लोटल;
त्याने वैतागान दार उघडल, समोर
कचरावाला दिसला,
याचा खान्द्याशी ओला झालेला शर्ट पाहून,
तो कचरेवाला पण गालात हसला,
त्याने कचरा देऊन झटकन दार लावून घेतल,
पण मागे वळताच क्षणी काहीतरी विचित्र
घडणार आहे ,अस त्याला वाटल,
पाहिले त्याला स्वयंपाक घरातून, दूध
जळण्याचा वास आला,
नंतर कान दणानून सोडणारा, सिलेंडरचा स्फोट
झाला,
तो धावत आत गेला, त्याच/तिच ह्रदय धडधड़त
होत,
त्याच्या डोळ्यांदेखत तीच पातळ आगीवर फडफडत
होत,
त्याने तिला उचलून घेतल, डोळे त्याचे झरत होते,
तिच्या करपलेल्या काचेवरूनहात त्याचे फिरत
होते,
मोठ्या कष्टाने तिने डोळे उघडले,
त्याला पाहून तिच्या ओठांवर हास्य मग
विलसले,
ती म्हणाली त्याला,
"एकदा मला तुमच्या मिठीत घ्या ना!"
"मरन्यापुर्वी मला, तुमच्यामधे सामाऊ
दया ना!"
त्याने कवटाळले तिला उराशी,
अन् देवाचे स्मरण करू लागला,
ती वाचावी म्हणून त्याची करूणा भाकू लागला,
पण दूध उतू गेल होत, ओटा मात्र फेसळला होता,
त्या दोघांच अमर आलिंगन पाहून,
तिचा मृत्यु क्षणभर रेंगाळला होता..............
एक छोटीशी प्रेम कथा
.
एक प्रेम वेडा तिच्यावर खूप
करायचा...म्...म्हणतात
ना शोधणारयाला देव हि
... मिळतो...........तसेच ह्याने तिला शोधले
... ... होते. तीन वर्षाच्या प्रयत्नानंतर ह्याने
तिला मिळवलं होत..दोघेही एकमेंकावर
जीवापाड प्रेम करायचे...तीच
जरा जास्तच होत पण काय करणार
दोघांची हि भेट होण शक्य नव्हती कारण
ती गावी आणि हा कायमचा मुंबईला..फोन
वर बोलन तसे दररोजचेच पण भेट फक्त
सहा महिन्याने होत असे.........
पण एक दिवस पूर्ण नूरच पालाडतो....ह्या
ला अचानक रक्ताच्या उलट्या
होतात..ह्याला डॉक्टर कडून समजत
कि मला कर्क रोग झालाय
आणि माझ्या हातात फक्त सहा महिने उरले
आहेत.हा तिला समजू देत नाही....कारण
सहा महिन्यांनी तिचा वाढदिवस
असतो....आणि तिच्या वाढदिवशी ह्याला तिला
पहायचे
असते...
तिच्या वाढदिवसाला चार दिवस
बाकी असतात..आणि ह्याला कळून चुकलेले
असते कि आपली वेळ जवळ आलीय ..हा मनात
विचार
करतो कि हिच्या वाढदिवशी आपण
हिला शेवटच पहायचं आणि मगच आपण आपले
प्राण सोडायचे...सतत चार दिवस
हा तिला त्याच
ठिकाणी भेटायला बोलवतो ज्या ठिकाणी
ह्यांची पहिली भेट
झाली होती...तिच्या
कॉलेज मध्ये फंक्शन असल्या मुळे आपण
वाढदिवसाच्या दुसर्या दिवशी जाऊ असे
त्याला सांगते...हा तिला शेवटच
विचारतो कि तुला यायचं आहे
कि नाही...कसलाही न विचार
करता ती त्याला नाही सांगते...वाढदिवसाचा
दिवस
उजाडतो....ह्याची वेळ जवळ आलेली असते
ह्याच्याकडे फक्त तीन मिनिटे
असतात...हा तिला फोन
करतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो...हि
त्याला विचारते
काय करतोयस.........आणि हा शेवटी एवढच
म्हणतो....
आज
मी मृत्युच्या दारी उभा आहे
ग........................मरता मरता तुला
तुझ्या वाढदिवशी शेवटच
पहायची मनापासून खूप
इच्छा होती ग...पण तुही नाही
म्हणालीस...........जाता जाता तुझ्या मिठी मध्ये
यायचं होत पण तुला भेटायचे
नव्हत...................तेव्हा तर
नाही पण मला मेल्यावर तरी मिठी मध्ये
घेशील ना? ?हि विचारते काय झाल
आणि
फोन कट होतो............हि त्याच्या घरी येते
पण वेळ निघून गेलेली
असते......तिला त्याच्या आईकडून
समजत.......हि जेव्हा त्याला आपल्या मिठी
मध्ये घेऊन रडत असते
तेव्हा त्याचा डावा हात
खाली पडतो..त्याच्या हातावर
लिहिलेलं असत कि.................
ए जानु नको रडूस ग...
कारण तुझ्या डोळ्यातील अश्रू
पुसण्यासाठी माझे हात मेले मला माफ
कर..............................
ह्यांनी
ज्या ठिकाणी तिला भेटण्यासाठी बोलवलं
असत त्याच ठिकाणी हि प्रेम वेडी
आपल्या वाढदिवशी फुल घेऊन त्याची वाट
पाहत असते...फक्त ह्याच आशेने कि तो
कुणाच्या तरी रुपात येईल
आणि तिला मिठीत घेईल...
.
...पण म्हणतात ना
(डोंगरा आड गेलेला सूर्य परत दिसू
शकतो.पण माथ्या आड गेलेला जिवलग परत
कधीच दिसत नाही......
एक खरी आणि खुरी प्रेम
कथा….एका युवकाची…..तर ते अस
घडल…
एका युवकाची आणि एक मुलीची ओळख
झाली आपल्या ओर्कुट
माध्यमातून,,,,रोजच online बोलन सुरु झाल…ते
एवढे
चांगले मित्र झाले
कि एकमेकांशी गप्पा मारल्या शीवाय
ते रहात नसत…. या काळात अनेक वेळा भांडण
आणि पुन्हा मैत्री असे घडू लागले…किमान ३ ते ४
महिने हे
असेच चालू होते…परंतु त्या युवकाने तिला कधीच
प्रेमाविषयी सांगितले नाही….
आणि एकदिवस चक्क त्या मुलीने त्............य
ाला विचारले.
तू माझ्यावर प्रेम करतोस?
दोघांनी एकमेकांना समोरासमोर कधीच पाहिले
नव्हते.
फक्त फोटो पाहिले
होते….तिच्या त्या प्रश्नावर
त्या युवकाने उत्तर दिले. हो. करतो मी प्रेम
तुझ्यावर म
त्या युवतीने त्याला विचारले याआधी तू
का नाही बोललास ? युवक म्हटला मला माहित
नव्हत तू
माझ्यावर प्रेम करतेस का ते? पण मी तुझ्यावर
प्रेम
करतो असे सांगितले आणि तू
मैत्रीही नाही ठेवली तर?
अशा प्रकारे दोन्ही बाजूंनी होकार
मिळाला आणि रोजचा गुड मोर्निंग हा शब्द आय.
लव. यु
कडे वळला…..हळू हळू फोन वर बोलन चालू झाल.
आणि ओर्कुट
वरील मैत्री एवढ्या छान प्रेमात
बदलली कि एकही दिवस किंवा एकही क्षण
दोघांशिवाय
न रहाण्याच्या शपथा हे दोघे घेऊ लागले…
वेळ
आली ती भेटण्याची दोघांनाही आतुरता होतीच
खरी….पण तीच त्याला नेहमीच आमंत्रण
असायचं…
हा मात्र कामामुळे जाऊ शकत
नव्हता….या प्रेमाची बातमी चक्क
मुलीच्या आईला समजली पण कोणी एवढ मनावर
नाही घेतलं….त्या मुलानेही ठरविले कि आपण
भेटायला जायचे….पुण्यातून तो मुंबईकडे
निघाला दोघांनाही एकीकडे प्रेमाचे अश्रू
आणि पहिल्या भेटीची भीती वाटू लागली…..
भेटीचे
ठिकाण ठरले वी. टी स्टेशन चे ते मोठे घड्याळ
त्याच्या खाली.. युवक तेथे
पोहोचला त्याच्या आधी ती तेथे येऊन
थांबली होती….दोघांनी एकमेकाना पाहिलं
आणि एकमेकांना कडकडून मिठीत घेतलं…कदाचित
अस
होईल हे दोघांना माहित नव्हत पण हे
नक्की समजल…
त्याच तिच्यावर आणि तीच त्याच्यावर खरच खर
प्रेम
होत… कुठे फिरायला जायचं
हा प्रश्नाला भायखल्याची महालक्ष्मी असे
उत्तर
मिळाले…आणि दोघे तेथून महालक्ष्मी च दर्शन
घेण्यास
गेले….काय बोलायचं आणि काही नाही हे प्रश्न
चिन्ह
दोघांच्याही चेहर्यावर होत….फोन वर आय. लव.
यु ऐकू
येणारे शब्द समोरासमोर आल्यावर लवकर
कोणी बोलेना….शेवटी युवकाने धाडस केले
आणि बोलला…..महालक्ष्मी च्या दर्शनानंतर
हाजीमलंग
झाल आणि गप्पा सुरु झाल्या….किमान ४ तास…
ती युवती एका खासगी कंपनी मध्ये काम करीत
होती आणि ऑफिस वरून यायला वेळ होईल असे
सांगून
युवकासोबत फिरत होती….शेवटी निरोप
घेण्याची वेळ
आली आणि…पुन्हा वी. टी station वरून
दिवसभराच्या भेटीची सांगता झाली…..
दोघांनीही तो दिवस आयुष्याच्या पानावर
लिहून
ठेवला. कधीच न पुसण्यासाठी….अश
ी हि पहिली भेट
झाल्यानंतर एक मेकांशी पुन्हा फोन वर बोलन
चालू
झाल…
एवढ झाल कि एकमेकांनी लवकरच पळून जायचं
आणि लग्न करायचं अस ठरवलं… किमान पुन्हा ४
महिने हे
प्रेम प्रकरण चालू राहील आणि हा युवक
तिच्याशीच नव्हे
तर तिच्या घरातील सर्वांशी बोलू
लागला…..फक्त तिचे
बाबा सोडून….दररोज तासान तास बोलन चालू
असायचं….या दोघात कधीच कसलंही भांडण
नाही झाल…..
ऑगस्ट मध्ये त्यांनी engagement
करायची अस ठरवलं….नोव्हेंबर २००९
या महिन्यात…..ते एकमेकांच्या बंधनात अडकणार
होते..
एक दिवस ते काहीतरी कारणास्तव बोलू शकले
नाहीत….
दोघांनाही फार आठवण आली होती…
सकाळी सकाळी या युवकाने तिला फोन केला पण
तो बंद
होता आणि अकराच्या सुमारास
तिच्या बहिणीचा फोन
आला….
कि ती काल रात्री ट्रेन मधून पडली आणि हे जग
सोडून गेली……युवकाला काय करावे सुचेना उठून
त्याने
मुंबई गाठली आणि तिची अखेरची भेट ती सरणावर
असताना घेतली…..
सारी स्वप्न त्या चितेत पेट घेत होती.. या नंतर
किमान
७ दिवस या युवकाने कोणाला काहीच
प्रतिक्रिया दिली नाही आणि त्यानंतर
तो ठीक
झाला परंतु कदाचित अजून देखील एक फोन येईल
अस वाटत
असेल….. तो तिला विसरू शकेल ?
अशी हि आपल्यातीलच
एका युवकाची….. अधुरी एक कहाणी
एकदा एक
पोरगा त्याच्या गर्लफ्रेँडला रात्री घरी सोडताना..
भिँतिवर हात ठेवुन तिच्याजवळ
उभा राहतो आणि एका kiss चा आग्रह
करतो,
पोरगी म्हणते...नको रे .. आई
बाबा उठतील..
पोरगा -इतक्या रात्री कोण जागं असणार
आहे ?
इतक्यात पोरिची मोठी बहिण गँलरित
येते आणि म्हणते..
" बाबा म्हणत आहेत ...काय द्यायचं ते
खुशाल दे , वाटल्यास मी देतो ,
पण त्या मुर्खाला डोअरबेल वरचा हात
काढ म्हण.....झोपेचा पार वाटोळे करून
टाकले आमच्या ...:)
एकदा वेड आणि प्रेम ह्या दोघांनी
लपा-छपी खेळायचे ठरवले,

वेड्यावर राज्य होत, तो १,२,३
....असे आकडे म्हणू लागला,

इकडे प्रेम लपण्यासाठी जागा
बघत होत, पण प्रेमाला प्रेमाची
जागाच मिळत नव्हती, वेड्याचे
आकडे जेव्हा संपत आले तेव्हा
प्रेमाने पटकन समोरच्या झुडपात
उडी टाकली, ते झुडूप गुलाबांच्या
फुलांच होत आणि तेथे प्रेम लपून बसलं .............
वेड्याने प्रेमाला भरपूर शोधलं,
पण प्रेम काही मिळाले नाही,
शेवटी स्वताहाची हार
सहन न झाल्या मुळे
वेड्याने चिडून समोरच्या झुड्प्यात
जोराने काठी खुपसली व
बाहेर काढली ........

बाहेर काढल्या नंतर काठीला
लागलेलं रक्त बघून
वेड दचकला त्याने झुडूपा मध्ये
वाकून बघितलं,
तेव्हा तिथे त्याला हसत
असलेल प्रेम दिसलं,

पण तो पर्यंत ते प्रेम आंधळ झाल
होत कारण ती काठी त्या प्रेमाच्या
डोळ्यात खुपसली गेली होती ..........
ते पाहून वेड खूप रडला आणि
त्याने प्रेमाला वचन
दिले कि इथून पुढे तू माझ्या
डोळ्यांनी बघशील
म्हणजेच मी नेहमी तुझ्या आधारासाठी
तुझ्या बरोबर राहीन .............
♥ तेव्हा पासून प्रेम हे आंधळ आहे
आणि प्रत्येक जण प्रेमात वेडा आहे. ♥