Love Saying Sms


प्रेमाचे गुंतवून धागे दूर
अशी जाऊ नकोस,
मलासुध्दा मन आहे
हे विसरुन जाऊ नकोस.
कोण होती ती ?
जी हृदयात घर करुन गेली
कधी उघडले नव्ह्ते जे,
दार ते उघडून गेली.
माझ्याकडे बघुन जेंव्हा
एखादे फ़ूल हसते खरे सांगू......
त्यात मला तुझे रुप दिसते.
संशय मनात रुतून बसतो
तोच खरा घातक असतो
या संशयालालवकर दुर कर आणि
प्रेम वेड्या.......च्या ह्रदयात
उभार प्रेमाचं घर.
भूत,भविष्य,वर्तमान
यात तुझ्याच आठवणींची स्पर्धा आहे
कारण माझ्या आयुष्यात व्याकरणात
तूच क्रियापद,कर्म आणि कर्ता आहे
मला वाटतं तू रुसल्यावर
मी हळवी समजून काढावी
तुझ्या गालावरती खळी
मग माझ्या ओठावर दडावी.
प्रेमाच्या हाकेला साद मिळाली
स्वप्नांना वास्तवाची आस मिळाली
मन माझं खुदकन हसलं
तुझ्या डोळ्यांत जेव्हा माझं प्रेम दिसलं.
मुसळधार पाऊस...
छत्री एकच हवेत गारवा...
मनात अंगार पाऊस
चिंबचिंब...भिजलेला
कधी तुझ्या..मनात
कधी माझ्या..मनात.
जपण्यासारखं बरचं काही
उद्यासाठी राखून ठेवलंयं
ह्र्दयाच्या पंखावरती
तुझंच नाव कोरुन ठेवलय.
समईला साथ आहे जोतीची,
अंधाराला साथ असते प्रकाशाची,
चंद्राला साथ असते चांदण्याची,
प्रेमाला साथ असते फ़क्त दोघांची.
जीवन जगता जगता
एकदाच प्रेम करायचं असतं
तेच प्रेम आयुष्यभरं
मनात जपायचं असतं.