Love Saying Sms


काही थेंब तिच्या ओठांवर थांबले
क्षणभर मी पाहतच राहिलो
आणि आयुष्यात
पहिल्यांदा
मला थेंब व्हावेसे वाटले.
"जर 10 लोक तुझी
काळजी करत असतील♥
तर त्यापैकी एक मी असेन
जर एकच जण तुझी
काळजी करत असेल♥
तर तो मीच असेन
पण जर कोणीच तुझी
काळजी करत नसेल♥
तर एवढे नक्की की
त्यावेळी मी ह्या जगात नसेन....
तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसली तर मला करमत नाही,
दिव्याच्या वातीने जळतो तो पतंग,
तरी दिव्याजवळ घुटमळने तो सोडत नाही,
तसच तुझे माझे कधी पटतच नाही,
तरीपण तू नसलीस की मला करमत नाही
एक दिवस जरी नाही भांडलो आपण तर तो दिवस
मला दिवस वाटत नाही
माझ्या रागातही तुझ्याबाद्दलाचे प्रेम असते हे
का तुला दिसत नाही,
सवय झाली आहे तुझी तुझ्याशिवाय मला आता ते
जगण जगणंच वाटत नाही
रेम हा असा शब्द आहे कि जो
एखाद्या मुलाला समजला तर मुलीला समजत
नाही
आणि जर
एखाद्या मुलीला समजला तर मुलाला समजत
नाही
आणि जर
त्या दोघांना हि समजला तर जगाला समजत
नाही
तुझ्यासाठी प्रत्येकवेळी मन वेडे रडलंय,
पण आता त्या आभासमय
पाखराला त्याच्या क्षितीजावर सोडलय
पावलांच्या उगीच बहकन्याला कधीच सावरलय,
वेड्या माझ्या मनालाही तेव्हाच आवरलंय...!
ते पापड पापड कसले,
ते तळल्यानंतर कळते...

ते पीठ-पीठ कसले,
ते मळल्यानंतर कळते... ...

ते लाकुड-लाकुड कसले,
ते जळल्यानंतर कळते...

ते प्रेम-प्रेम कसले,
ते तिच्या भावाने भर चौकात
मारल्यानंतर कळते...
बर्फासारख्या थंडी मध्ये ,
तुज्या मिठीत लपावस वाटत .
एका जन्माच आयुष्य ,
एका क्षणात जगावस
वाटत٠٠••♥♥
खुप कमी बोलतेस..
पण तेवढ्याच बोलण्यात
मन चोरतेस..
हळूच येउन मनाच्या तारा
हळुवार छेड़तेस..
अन अश्या अबोल भेटीतच
खूप आठवणी मनास देऊन
जातेस
Ultimate lover.... ♥
♥ " तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन...............
... ती आपली मुलगी असेल !! " ♥
Ultimate lover.... ♥
♥ " तुझ्यानंतर ह्या जगातील
दुसरी मुलगी जिच्यावर
मी जीवापाड प्रेम करेन...............
... ती आपली मुलगी असेल !! " ♥