Love Saying Sms


वर्षाच्या प्रत्येक महिन्याला..
महिन्याच्या प्रत्येक आठवड्याला
आठवड्याच्या प्रत्येक दिवसाला
दिवसाच्या प्रत्येक तासाला
तासांच्या प्रत्येक मिनिटाला
मिनिटांच्या प्रत्येक सेकंदाला
आठवण येते तुझी मला
प्रत्येक क्षणा- क्षणाला.
तुझं हसणं आणि माझं फ़सणं
दोन्ही एकाचवेळी घडलं
नकळत माझं मन
तुझ्या प्रेमात पडलं.
हल्ली हल्ली मला
तुझी स्वप्ने पडतात,
स्वप्नातून तू जाताच
मला झोपेतून जागं करतात.
आज काल स्वप्नांनाही
तुझीच सवय झाली आहे,
जगण्याला ही माझ्या
काहिशी रंगत आली आहे.
कितीही रागावलीस तरी
मी तुझ्यावर रागावणार नाही,
कारण तुझ्याशिवाय
मी कुणावर प्रेम करणार नाही.
जे तुला जाणवतं मलाही जाणवतं
पण व्यक्त होत नाही
त्या अव्यक्त भावनेस माझा गोड सलाम!
मी आपला येडा खुळा
बोलतो दिल खुलास
पण जीव जडलाय माझा तुझ्यावर,
आहे का तुला त्याचा आभास !
केल्याने होत नाही,
पैशाने मिळत नाही
तेच प्रेम होय
त्यात जग दिसत नाही,
जे कुणाला भीत नाही
तेच प्रेम होय
तोडल्याने तुटत नाही,
जे कधी मरत नाही तेच प्रेम होय
ज्याची श्रद्धा मनात आहे,
ज्याचा आनंद त्यात आहे
तेच प्रेम होय.
रेमाच्या गावात घसरला पाय,
आजच्या मुलींचा भरवसा काय?
एकाला हाय,दुस-याला बाय
तिस-यासंगे पळून जाय......
आवाज येत होता झुळुझुळु पाण्याचा,
थांबवू शकत नव्ह्तो वेग मनाचा,
क्षण प्रत्येक जो होता आनंदाचा,
तो अनअमोल आनंद होता
आमच्या प्रेमाचा.