Love Saying Sms


संध्याकाळ मावळून गेली
सुर्यास्त झाल्यावर
आणि काळोख मात्र नटून
बसला चांदण आल्यावर.
तू मला दिसलीस की
मनात माझ्या धडधडतं,
थोडी लाजून हसलीस
की बजेट माझंगडगडतं.
तुझ्या प्रेमात मी इतका हरवलोय
की मलाच मी सापडत नाही,
एकटा शोधावा म्हटल
पण तुझ्याशिवाय काहीच
सापडत नाही.
तू सुंदर दिसतेस त्याला तू काय
करणार,
प्रेम करतो तुझ्यावर त्याला
मी काय करणार,
पण काय आहे तुझ्यावर
मला कळत नाही
तुला पाहिल्या शिवाय
माझा दिवस जात नाही.
बघताच ज्याला भान हरवते,
समोर नसला की बैचेन मन होते
आठवणीच त्याच्या मग
विश्व बनते
यालाच म्हणतात प्रेम कदाचित,
ज्याच्यावि ना आयुष्य थांबते..
आहेस तरी तू कोण?
काळजाचा प्रत्येक ठोकाही
तुझेच नाव सांगून जातो,
तुझ्या आठवणीत दिवस
संपून जातो,
ओठांपर्यंत येते तुझे नाव,
स्वप्नांच् याच जगात राहू दे
मला असे तू परत परत
सांगून जातो♥♥♥
♥ ♥ ♥
"कधी भांडतोस तर कधी
माझ्यासाठी प्रार्थना करतोस
कधी Good Night म्हणतोस
तर कधी झोपेतून उठवितोस
पण जेव्हा जेव्हा माझ्या साठी
कविता लिहितोस
माझ्या आयुष्यातील
एक एक क्षण बहुमोल बनवितोस"
रेशमी धाग्यांचं ते एक
बंधन असतं सुगंधी असं
ते एक चंदन असतं,
पावसात कधी ते भिजत असतं
वसंतात कधी ते हसत असतं,
जवळ असताना जाणवत नसतं,
दूर असताना रहावत नसतं,
प्रेमाचं नातं हे असच
असतं,
म्हणुन ते जपायचं असतं..
प्रेम फ़क्त एकट्यासाठी
करायचे असते.
आणि आयुष्यभर निभवायचे
असते.
सत्यनारायणाचा प्रसाद म्हणून
वाटत सुटायचे नसते.
छोट्या मोठ्या केसांना
जोर लावतेस कशाला,
मुळातच आहेस गोरी
पावडर लावतेस कशाला ?