Love Saying Sms


तुझ्या साठी Facebook वर येत असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
FRIEND भेटला की थोडा वेळ
Chatting करत असतो
सकाळ पासून संध्या काळ पर्यंत
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता करत असतो
कधी ऑफिस चे काम
तर कधी क्लाइंट्स चे फ़ोन
किती ही कामात असलो
तरी Facebook वर
ऑनलाइन असतो
तुझ्या साठी मराठी कविता
करत असतो...
प्रेम करत असाल तर खर करा
टाइम पास म्हणून करू नका,
तुमच्या विरहात एखाद्याला
जगन मुश्किल करू
नका .!!
जिच्या साठी सकाळी झोपेतून
ऊठण्याची इच्छा होते ते प्रेम आहे
देवाचे दर्शन घेताना ती जवळ
असावी असे वाटते ते प्रेम आहे
भांडल्यावर मनाला खुप
यातना होतात ते प्रेम आहे
जिचे msg आल्याव...र पूर्ण
दिवसाचा थकवा दूर
झाल्यासारखे वाटते ते प्रेम
आहे
जिच्याशी बोलल्यावर मन
मोकळे झाल्यासारखे
वाटते ते प्रेम आहे
स्वताला कितीही त्रास
झाला तरीही तिच्या ख़ुशी
साठी धडपडता ते प्रेम आहे सतत तिचाच मनात विचार येतो
ते प्रेम आहे
कुटुंबाच्या फोटो मध्ये आई
बाबाच्या सोबत जिचा
फोटो असावा असे आपल्याला
वाटते ते प्रेम आहे
जिच्या चुकीना रागावतो आणि नंतर एकांतात
वाईट वाटते ते प्रेम आहे
हि कविता वाचताना प्रत्येक
ओळीला जिची आठवण
आली तेच प्रेम आहे.....!
प्रियकर :- प्रेमात खरेच
जादू असते, बघायचे
का ?
प्रेयसी :- हो आवडेल ..... :-)
तिथे अकरा गुलाबांची फुले
असतात त्यांकडे बोट
करून प्रियकर म्हणतो :-
हि गुलाबांची फुले
किती आहेत मोज बघू ?
प्रेयसी :- अकरा आहेत !!
... प्रियकर :- चूक !! नीट
मोज परत !!
प्रेयसी :- मोजली
....अकराच आहेत !!
प्रियकर :- समोरच्या आरशात
बघून मोज
तुला अकरा नाही बारा फुले
दिसतील :-) !!" ♥
♥ ♥
~ * ♥ * ~ " Keep loving truly .......
Magic will automatically happen "
मिठीत तुझ्या असतांना,
वेळेनही थोडं थांबावं..
अन् शक्य नसल या
आयुष्यात तरी,
जन्मात पुढच्या हेच घडाव..
तुझ्या माझ्या प्रेमाचं प्रिये,
गणितच थोडं वेगळ असावं..
क्षणोक्षणी आठवण येते अन जाते
या आठवणिला तरी काही कळते
कधी त्रास देते तर कधी छळते
कधी पाकळ्यांप् रमाणे गळते
तर कधी फ़ुलाप्रमा णे फ़ुलते
ही आठवण अशी का वागते
जणू सुखद क्षणांमधून चमकते
कधी अश्रुंच्या धारांमधून वाहते..
प्रेम कसे होते हे कळतच नाही
वेडावलेले मन समजून राहत
नाही.
वेडावलेल्या मनाला त्याचीच
आस लागून राहते
जशी चातक पक्षाला एका थेंबाची
गरज असते.
प्रेमाचा आनंद लपवता येत नाही
जसे वसंत ऋतू मध्ये मोर
नाचल्याविना राहत नाही.
कळतच नाही प्रेम हे कधी होवून
जाते
अंधारमय जिवन मग प्रकाशमय
वाटू लागते.
प्रकाशमय जिवनातील मग आकाशात
चंद्रचराही
निघून जाताच जिवनातून प्रेम
मग पौर्णिमेला ही अंधार होई
शेक्सपीयर
म्हणतो की, "प्रेम आंधळं असते".
सलमान म्हणतो की, "प्रेम हे
अपघात असते".
शाहरूख म्हणतो की, "प्रेम
हे मैत्री असते".
आता तुमची वेळ......
!! एका वाक्यात प्रेमाची
व्याख्या सांगा. !!
प्रेम आणि पाऊस
दोन्ही हि एकच आहेत.
दोन्ही हि नेहमी
अविस्मरणीय असतात.
पाऊस जवळ राहुन
अंग भिजवतो आणि
प्रेम दुर राहुन डोळे भिजवते!!
आयुष्याची दोरी कुणाच्या
तरी हातात देऊन
बघा
खुप वेळ असेल
तुमचाकडे....
आयुष्यातील दोन क्षण
कुणाला तरी देऊन बघा
कविता नुसत्याच नाही
सुचणार…
त्या साठी तरी एकदा प्रेम
करून बघा......