Love Saying Sms


♥♥♥प्रेम म्हणजे ?♥♥♥
♥समजली तर भावना..♥
♥पाहिले तर नाते..♥
...
♥म्हंटले तर शब्द..♥
♥वाटली तर मैत्री..♥
♥घेतली तर काळजी..♥
♥तुटले तर नशीब..♥
♥पण मिळाले तर स्वर्ग.. ..♥♥♥♥
लक्षावधी वर्षाँनी एखादा
सुर्य निर्माण होतो,
कित्येक कळप शोधल्यावर
एखादा कस्तुरी मृग सापडतो,
हजारो शिँपले उघडल्यावर
एखादा मोती दिसतो,
शेकडो माणसे आयुष्यात
भेटतात पण त्यात एखादाच
मन जिंकून जातो....!!
प्रेमाकडे घेऊन जाणारा मार्ग
खुपच अरुंद असतो
ज्याच्यावरुन दोघेजण
कधीच एकत्र चालू शकत नाही,
कारण त्यांना पुढे
चालण्यासाठी मनापासुन
एक होणे गरजेचे आहे.
कधी इतकं प्रेम झालं....
काही कळलंच नाही,
कधी इतकं वेड लावलंस....
काही कळलंच नाही,
पहिल्यांदा कधी आवडलीस
हे खरंच नाही आठवत,
पण आठवण काढल्याशिवाय
आता खरंच नाही राहवत.
काही असे मनात लपवतोय मी..
अजाणते अस्पष्ठ असे
काहीसे ठरवून मनात
चाललोय मी..
जेथे संपल्यात आशा जगण्याच्या..
अश्या जगण्याच्या दिशा
शोधतोय मी..
अजाणते अस्पष्ठ गूढ
मनातले तुझ्यापासून
लपवतोय मी...
ती अणि मी
तिला उमललेला गुलाब
आवडतो,
मला मात्र लाजुन बंद
असणारी कलि,
तिला धो धो कोसलनारा
पावूस आवडतो,
मला मात्र मंद बरस ना रया सरी,
तिला आवाज करत
कोसलनारा धबधबा आवडतो,
मला मात्र शांत वाहणारी नदी,
तिचा माजा आवडी कधीच जुळत
नाहीत ,
तरीही तिला मी आवडतो,
अणि माला मात्र फ़क्त ती.
सोबत तुझी भेटली असती
तर हा दुरावा दिसला नसता
साथ तुझी लाभली असती
माझ्या हाती हात दुसर्‍याचा दिसला
नसता!
माझ्या बरोबर चालली असतीस
मार्ग वेगळा झाला नसता!
माला थोड ओळखलं असतंस
आज चेहरा अनोळखी वाटला
नसता!
डोळ्यात मला साठवले असतेस
तुझ्या डोळ्यात पाण्याचा
थेंब ही दिसला नसता!
मनात मला ठेवले असतेस
मनाला तुझ्या धीर भेटला असता!
आयुष्य माझ्या बरोबर घालवले
असतेस
आज तुझे आयुष्य वेगळे दिसले
असते !
इतकेही प्रेम करु नये
कि प्रेम हेच जीवन होईल कारण..
कारण प्रेमभंग झाल्यावर
जीवंतपणी मरण येईल……
तिने मला विचारले..?
तु किती प्रेम करतोस
माझ्यावर..
.
.
.
... .
मी म्हंटले- आग वेडे ..
.
पडणा-या पावसाचे थेंब
कधी मोजता येतात का..?
आकाशाला टेकतील एवढे लांब
हात नाहीत माझे..
.
.
चंद्र तारे साठवुन ठेवतील
... एवढे खोल डोळे नाहीत माझे..
.
पण..?
.
तु दिलेले प्रेम नेहमी जपुन
ठेवील..
.
एवढे मोठे ह्रदय मात्र आहे माझे..