Love Saying Sms


गंध आवडला फुलाचा
म्हणून… …
फूल मागायचं नसतं.
गंध आवडला फुलाचा म्हणून
फूल मागायचं नसतं
अशा वेळी आपल्या मनाला
आपणच आवरायचं असतं….
मान्य आहे,
आकर्षणात प्रेम केव्हा केव्हा दिसतं…
पण् जे चकाकतं
ते प्रत्येक् वेळीच् सोनं नसतं
समुद्राच्या किनाऱ्‍याची
किँमत समजण्यासाठी
लाटेचे स्वरूप जवळून
पाहावं लागतं,
पाण्याची किँमत समजण्यासाठी
दुष्काळात जावं लागतं,
प्रेमाची व्याख्या समजण्यासाठी
प्रेमात पडावं लागत.
खरं प्रेम करणाऱ्‍यां साठी
एक सुंदर वाक्य:
जी व्यक्ती तुम्हाला सोबत
असताना खुपहसवते,
तीच व्यक्ती तुम्हाला सोबत
नसताना खुप रडवते!!!..
''''प्रेम' ''' ..... शब्ध दोन
अक्षरांचा, नुसता ऐकला
तरी हर्ष होतो
आणि ऊच्चारला तर दोन
ओठांमध्ये स्पर्श होतो.,.
खुप वेळेस तुझ्या आठवणी ,
पाउल न वाजवताच येतात.
आणि जाताना मात्र ,
माझ्या मनाला पाउल
जोडून जातात.
क्षणात ओघळून जाणारे प्रेम
नसतेच कधी,
प्रेम असते सोबत नसताना
पण आयुष्यभर साथ
निभावणारे,
दूर राहूनसुद्धा सतत सोबत
असल्याचा एहसास देणारे,
कधी मैत्रीच्या रुपात तर
कधी बेधुन्द प्रीत बरसवनारे.. ..
जीवनातल्या प्रत्येक
शब्दाना तुझी साथ हवी आहे,
माझ्या गीतानमधे तुझे सुर
हवे आहे,
माझ्या आश्रुना तुझा बाँध
हवा आहे,
माझ्या प्रतेक शब्दांमधे तुझा
गंध हवा आहे,
या जीवनात आणखी काही
नको फक्त तूच हवी आहे.
"तुम्हाला माहिती आहे
देवाने असे का केले की
आपल्याला दोन हात, दोन
पाय, दोन डोळे दिले पण
हृदय मात्र एकच दिले ??....
कारण ह्या पृथ्वीवर येऊन
आपण आपल्या आवडीचे
दुसरे हृदय शोधावे म्हणून.
प्रेमात नसते कधी शिक्षा
प्रेमच घेत राहते प्रेमाची परीक्षा
करून तर बघा निस्वार्थी मनाने
उगाच कशाला ठेवता मनात अपेक्षा..
एका इशाऱ्याची गरज असेल
हृदयाला किनाऱ्याची गरज असेल
मी तुला त्या प्रत्येक वळणावर
भेटेन,
जिथे तुला आधाराची गरज असेल....