Love Saying Sms


तुझ्याविना प्रेमाची
कल्पनाच असह्य झाली
प्रेमाला काय महत्व?
हे तू मज शिकविले,
प्रेम म्हणजे तू
... तू म्हणजे आयुष्य.
आयुष्यात प्रेमाचा अर्थ
समजावला तुने
तुझ्या प्रेमाची आता
इतकी सवय झाली
तुझ्याशिवाय प्रेमाची
कल्पनाच असह्य झाली .....
तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
तू केसात माळलास गजरा
मी गुंतविले माझे शब्द
काय सांगू तुला
... त्या मोगऱ्याच्या सुगंधाने
झाले माझे हृदय बेधुंद
तु म्हणालास, माथा
रक्ताळलेला...
मी म्हणाले, हातावर
विश्वास ठेव...
तु पुन्हा म्हणालास..
जिथं माथाच रक्ताळलेला
तिथं हातावर विश्वास कसला...
पण मित्रा,
हातच माथा घडवत असतात...
माथा हात नव्हे !
शाळेत एका लहान मुलाने
आपल्या मैत्रीणीला
विचारलं : '' काय गं हे प्रेम
काय असतं ?
.
.
.
.
....
.
.
.
मैत्रीण : '' प्रेम म्हणजे....
मला माहीतीये की तू
मधल्या सुट्टीत रोज माझ्या
बॅगेतल्या कप्प्यातली
चोकलेट चोरून खातोस,
आणि तरीही मी आज ती
त्याच ठिकाणी ठेवली आहेत "
तू निखळ हसायचीस तेव्हा,
मनात रिमझिम बरसात व्हायची
तुझी निरागस बडबड कधी,
चेह~यावर
हलकसं स्मित उमटवून जायची
मला तुझं हसणं हवं आहे
मला तुझं रुसणं हवं आहे
तु जवळ नसतानाही
मला तुझं असणं हवं आहे
प्रेम म्हणजे आभाळातून
पडणारे पावसाचे थेंब आहेत
",",",",",","," ,"
",",",",",","," ,"",",",",",","," ,"",",",",",","," ,"
",",",",",",","",",",",",",","",",",",",",","",",",",",",","",",",",",","," ,"
",",",",",",","",",",",",","," ,"",",",",",","," ,"",",",",",","," ,"
...
",",",",",","," ,"",",",",",","," ,"",",",",",","," ,"
ज्यांना
हात लावण्याच्या नादात
" हात " तर ओले होतात
पण
" हाती " मात्र काही लागत नाही
झाडाचं प्रत्येक पान हे गळत असत्त...........,
गळताना ते नेहमी सांगत असत्त............,
कोणावर कितीही प्रेम केल तरी.........,
शेवटी कुणीच कुणाच नसत...... "
दुख पोटात ठेवून ओठावर हसू फुलवावे लागते,
सुकणार आहोत हे ठाऊक
असूनही कळ्यांना सुद्धा उमलावे लागते...
आठवण माझी कधीतरी
येईलच तुला
तु कदाचीत रडशीलही
हात तुझे जुळवुन ठेव तु
सगळी आसवं तुझी त्यात
सामावतील
जो थांबला तुझ्या हातावर
... नीट बघ त्याच्याकडे
एकटाच राहीलेला तो थेंब
मीच असेल
माझ्या आठवणी एखदयाला
सांगताना तु कदाचीत
हसशीलहीजो थांबेल तुझ्या
ओठावर येता-येता
नीट वापर त्याला
अडखळलेला तो शब्द मीच असेल
असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे .......!
रागावले जरी तिला कोणीही
घाव माझ्या हृदयात व्हावे
... इजा झाली माझ्या अंगी तर आईग
.... तिने म्हणावे .......!
असायला हवी अशी एखादी तरी .
जिच्यात मी हरवून जावे .......!