Sad Sms


अश्रू...
मनातील दुखाला वाट करून देतात अश्रू....
काही हि न बोलता डोळ्यांनी खूप काही बोलून जातात हे अश्रू...
आवाज न करता मुक्याने साथ देतात हे अश्रू....
आयुष्यात वाईट तेव्हा वाटते ...
जेव्हा आपण काही चुका करतो...

पण सर्वात जास्त वाईट तेव्हा वाटते जेव्हा ..
त्या हजार चुका आपण एका चुकीच्या व्यक्तीसाठी करतो...!!
शरीराला जखम झाली तर रक्त बाहेर येते....
पण अश्रूंना बाहेर पडण्यासाठी.... मनाला जखमी व्हावे लागते...

Share on FB
ती मला नेहमी म्हणायची ...
ती आज हि अगदी तशीच आहे बिलकुल बदलली नाही........
ती मला नेहमी म्हणायची ...
" तु मला कधी सोडून तर नाही ना जाणार ...
मी म्हणायचो ...
..." नाही ग बेटा, मी तुला कधी सोडणार नाही काय जरी झाल तरी...
पण तु मला कधी सोडून जावू नकोस नाहीतरते मला सहन नाही होणार ."
मग ती हि म्हणायची......
"नाही रे...कधी सोडणार नाही मी तुला.. एकवेळ माझा जीव सोडेन पण मी तुला नाहीसोडणार "
ती आज हि अगदी तशीच आहे बिलकुल बदलली नाही........
आज हि ती तशीच बोलते आहे ....
.
.
.
.
.
.
.
"फक्त फरक एकच आहे ती दुसराच्या मिठीतआहे आणि हेच शब्द ती त्याचाशी बोलती आहे"....
तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या डोळ्यातिल आश्रु मला प्यायचेत
तुझ्या ओठांवर मला फ़क्त हसने पहायचय
तुझ्या चेहर्यावर सुख पहायचय मला
मला तुझ्यावर खुप प्रेम करायचय
असच एकदा तुझ्या स्वप्नात यायचय
अलगद तुझा हात माझ्या हातात घ्यायचाय
तुझे डोके माझ्या कुशीत घेउन बसायचय
मला तुझ्यावर खुप प्रेम करायचय
तू समोर नसतानाही तुला अनुभावयचय
तेव्हाही तुला खुप आनंदी पहायचय
माला फक्त तुझ्यासाठी जगुन पहायचय
खरा तर तुझ्यावर खुप प्रेम करायचय
तुझ्या समोर येउन मला सर्वस्व हरवून बघायचय
आणि पुन्हा पुन्हा मला तुझ्या डोळ्यात
शोधयाचय...ते फक्त प्रेम.
तुला विसरायचे म्हणजे माझ्या मनाला समजवायचे पण डोळ्यांतून ओघळणा-या अश्रूंना कसे थांबवायचे.
डोळ्यात माझ्या तुझे अश्रु आले..
आजही पुन्हा तेच झाले
मनाला माझ्या फक्त तुझे वेड लागले ...
येताच आठवण तुझी
मनाला माझ्या खुप सावरले
... ... तरिही पुन्हा तेच झाले
सर्व जुने पुन्हा नवे झाले..
कुणी नाही तु माझा
मनाला माझ्य खुप समजावले
तरिही पुन्हा तेच झाले
मन तुझ्याविना उदास झाले..
जगायचे आयुश्य सुखात
अनेकांनी सांगुन पाहिले
तरिहि पुन्हा तेच झाले
तुझ्याविना हे आयुष्य नकोसे झाले....
उजेडात तर सारे सोबत करतात
पण अंधारात सावलीही साथ सोडून देते ....
मिठीत तुझ्या अलगद लपवून घे मला...
कारण तुझ्या मिठीत मला पांघुरणात आल्यासारख वाटत...
तुझ्या मिठीत जगाचं अस्तित्व हरवल्यासारख वाटत...

कोणताच आवाज नाही....
कोणतीच चाहूल नाही...
फक्त तुझ्या माझ्या हृदयाची स्पंदनेच एकू वाटत..

मिठीत तुझ्या आज मला हरवावस वाटत ...
आणि हा क्षण इथेच थांबवावा बस इतकच वाटत.
सोडुन मला त्याने हसत राहण्यास सांगीतले.....मी पण हसत राहीले...
प्रश्न त्याच्या आनंदी राहण्याचा होता..,

मी जे हरवल ते कधिच माझ नव्हत....
पण त्याने जे हरवल ते फक्त त्याचेच होत....

फक्त त्याचेच...