Sad Sms


जिवणाची एक वाट मी
एकटाचं चालत गेलो...

'तु भेटनार नाही' हे माहित असतांना सुद्दा मी तुझ्यावर प्रेम
करत गेलो... :'-(
आयुष्य हे अपेक्षांनी भरलेले आहे,
कोणाची अपेक्षा पूर्ण होते तर कोणाची अधुरी राहते
जिला मी मागितले देवाकडे प्रार्थने मध्ये,
ती दुसर्याला न मागता मिळून जाते.... :-(
मन गुंतायाला हि वेळ लागत नाही आणि ..

मन तुटायला हि वेळ लागत नाही वेळ लागतो फक्त ....................

ते गुंतलेले मन आवरायला आणि...

... तुटलेले मन सावरायला.....
जगातील सगळ्यात महाग पानी कुठले ??
.
.
.
.
.
.
.
.
.
.
.
आश्रु........
.
.......
.
कारन त्यात १% पानी असते आनी ९९% भावना असतात.
एक अश्रू..
तुझ्यासाठीच जपून ठेवलेला..
जेव्हा ..गर्दीतही खूप एकटंवाटतं..
तेव्हा..
तो अश्रू..
... हलकेच माझ्या पापण्यांना भिजवतो..
पण वाहत मात्र नाही,
एक पाऊल..
तुझ्यासाठीच अडखळणारं,
तुझ्यासोबत चालण्यासाठीच आतुरलेलं..
वाटेवरल्या एकटेपणात..
तुझी पाऊलखूण शोधणारं..
एक नजर..
जी सारखी तुलाच शोधते...
प्रत्येकाच्या डोळ्यात..
तुझीच छबी शोधते..
मागे वळून ..
पुन्हा पुन्हा..
तुझ्याच वाटांवर जाऊन थबकते..
एक मिठी..
तुझ्याचसाठी रिकामी..
तुझ्याशिवाय मोकळी..
एक कुंचला..
तुझ्या येण्याकडे लक्ष असलेला..
तू येऊन पुन्हा..
रंग भरशील माझ्या आयुष्यात..
अशी आस लावणारा..
एक जीव..
तडफडणारा..
असहाय्य..
तुझ्याविना..
तुझ्याचसाठी....
त्या झख्मांचं काय सांगू...........


कोणी नाराज आहे माझ्याशी

म्हणे मी आजकल काही लिहत्त नाही

काय सांगू त्यांना

आता कुटून आणू शब्द

जर ती प्रिय व्यक्ती भेटत नाही

दुखाच मुख असतं तर

बोलून दाखवलं असतं

पण त्या झख्मांचं काय सांगू

जे कधीच दिसत नाही
आपण दूर जाऊ नये म्हणून मी खूप प्रयत्न केला..
पण प्रारब्धात होते तेच घडले त्यास कुणी न मुकला..
तुझ्या डोळ्यांना हसताना बघायला आवडायचं..
अन श्वासांना तुझ्या शहारून येताना ऐकायचं..
मिठीत तू विरघळून जायचीस ह्याशिवाय जीवन वेगळे नसायचं..
आता दूर तू दूर मी फक्त आठवणींशी रडायचं..
बरसणारे डोळे अन गहिवरणार्या स्पंदनासोबत झुरायचं..
लोक म्हणतात पुनर्जन्म खरा असतो..
प्रेमाला मुकलेला जीव याजन्मी पुन्हा भेटतो..
कधी कधी मग आपण नात्यावर हताश का होतो..?
वरून बांधलेल्या गाठी माणूस एका सहीवर कसा सोडतो..??
असे नको ग ...
रुसू सखे माझ्यावरी,
चुकून डोळा लागला ..
बोलत असता कुशीवरी.

बोल ना ग आता...
झोप गेली लांब तीरावरी,
बोलली नाहीस की ...
नाही करमत मझला तुझ्यापरी..
कोसळणारा पाऊस पाहून,
मला नेहमीच एक प्रश्न पडतो,
माझे तर ठीक आहे,
पण हा कोणासाठी रडतो...